दि.30/08/2017 मा. श्री सुरेशजी दोंतुलवार सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक,चेरपल्ली (रा.अहेरी) यांनी जागृत युवा मंचच्या पुस्तक दान कार्यक्रमात सहभागी होऊन 13 पुस्तकं (ज्ञान वर्धक व शैक्षणिक) दान केल्याबद्दल जागृत युवा मंच तर्फे विशेष आभार.
![]() |
| पुस्तक स्विकारताना जागृत युवा मंच चे पदाधीकारी |
