सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३

' कुरमाघर' मराठी - गोंडी नाटक

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या ' कुर्मा' प्रथेवर आधारीत दोन अंकी मराठी- गोंडी नाटक ' कुरमाघर...!'


आलापल्ली येथे अभिनय, लेखन, दिग्दर्शन कार्यशाळा

आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक मंडळ तर्फे अभिनय,लेखन, दिग्दर्शन, कार्यशाळा