ब्रिज ऑफ होप स्कूल अहेरी येथे दि 12/01/2018 रोजी युवक दिन निमित्य विद्यार्थ्यांशी प्रमुख अतिथि म्हणून चर्चा करताना जागृत युवा मंच चे अध्यक्ष राहुल पेंढारकर
ADIVASI GRAMIN SAHITYA BAHUDDESHIYA SANSKRUTIK SHIKSHAN MANDAL, CHANDRAPUR has been providing educational, social and cultural services to tribal dominated, Naxal affected, remote areas of Gadchiroli/Chandrapur district of Maharashtra state for many years. The aim of the organization is to develop leadership qualities, talent and spread education among the youth here.
सोमवार, ५ मार्च, २०१८
शुक्रवार, २ मार्च, २०१८
वार्षिक स्नेहसम्मेलन
राणी दुर्गावती महाविद्यालय आलापल्ली येथील वार्षिक स्नेहसम्मेलनात प्रमूख अतिथी म्हणून उपस्तीती दर्शविताना
स्वच्छ भारत जनजागरण मेडावा
*नगरपंचायत एटापल्ली व युवा परिवर्तन च्या संयुक्त विद्यमाने* "स्वच्छ भारत जनजागरण मेडाव्यात " अध्यक्ष म्हणून उपस्तीत नगरपंचायत मुख्याधिकारी सीलम्वार साहेब, प्नमुख उपस्थिती म्हणून राहुल पेंढारकर (मी),स्वच्छ भारत अभियान तालुका समन्वयक श्री जे वाय उराडे व मधुकर अग्गुवार,
नगर सेविका सौ .लेकमी, सौ रचवार मॅडम तसेच नगर सेवक गावडे सर मोनिका शेंडे, कांचन मेडिवार, राजेश धनोरकर समुदाय संघटक
गुरुवार, १ मार्च, २०१८
जागृत_युवा_मंचच्या वतीने कचरा जाळून *कचरा मुक्त पर्यावरणपूरक होळी* साजरी
आपल्या अवतीभवतीच्या परिसरात कचरा व घानीच साम्राज्य पसरलेल आपणास दिसून येतं. अलीकडे लोक मॉर्निंग वॉक व जोगिंग साठी तसेच मुले खेळायला पटांगणावर येत असतात अशावेळेस अस्वच्छतेचा परिणाम त्यांच्या जीवनप्रणाली वर होत असतं. वृक्षतोड होऊ नये व स्वच्छता राखता यावी यातूनच स्वच्छतेचा परिणाम शरिरावर होऊन तनाव मुक्त होता यावे एक सामाजिक संदेश म्हणून एस बी महाविद्यालय अहेरी च्या परिसरात कचरा जाळून पर्यावरण पूरक कचरा मुक्त होळी जागृत युवा मंच च्या वतीने साजरी करण्यात आली.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)











