शुक्रवार, २ मार्च, २०१८

वार्षिक स्नेहसम्मेलन

राणी दुर्गावती महाविद्यालय आलापल्ली येथील वार्षिक स्नेहसम्मेलनात प्रमूख अतिथी म्हणून उपस्तीती दर्शविताना 



स्वच्छ भारत जनजागरण मेडावा

*नगरपंचायत एटापल्ली व युवा परिवर्तन च्या संयुक्त विद्यमाने* "स्वच्छ भारत जनजागरण मेडाव्यात " अध्यक्ष म्हणून उपस्तीत  नगरपंचायत मुख्याधिकारी सीलम्वार साहेब, प्नमुख उपस्थिती म्हणून राहुल पेंढारकर (मी),स्वच्छ भारत अभियान तालुका समन्वयक श्री जे वाय उराडे व मधुकर अग्गुवार,
नगर सेविका सौ .लेकमी, सौ रचवार मॅडम तसेच नगर सेवक गावडे सर  मोनिका शेंडे, कांचन मेडिवार, राजेश धनोरकर समुदाय संघटक