गुरुवार, १ मार्च, २०१८

जागृत_युवा_मंचच्या वतीने कचरा जाळून *कचरा मुक्त पर्यावरणपूरक होळी* साजरी


आपल्या अवतीभवतीच्या परिसरात कचरा व घानीच साम्राज्य पसरलेल आपणास दिसून येतं. अलीकडे लोक मॉर्निंग वॉक व जोगिंग साठी तसेच मुले खेळायला पटांगणावर येत असतात अशावेळेस अस्वच्छतेचा परिणाम त्यांच्या जीवनप्रणाली वर होत असतं. वृक्षतोड होऊ नये व स्वच्छता राखता यावी यातूनच स्वच्छतेचा परिणाम शरिरावर होऊन तनाव मुक्त होता यावे एक सामाजिक संदेश म्हणून एस बी महाविद्यालय अहेरी च्या परिसरात कचरा जाळून पर्यावरण पूरक कचरा मुक्त होळी जागृत युवा मंच च्या वतीने साजरी करण्यात आली.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: