गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२०

मधुमडगु या गावात ग्रंथालय स्थापन करण्यासाठी युवकांना प्रेरित करतांना

दिनांक 22/08/2020 
गडचिरोली जिल्ह्यातील मधुमडगू या आदिवासी बहुल गावातील विद्यार्थ्याना 'ग्रंथालाय' तयार करण्यासाठी प्रेरित करतांना-जागृत युवा मंच चे अध्यक्ष राहूल पेंढारकर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: