शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

'बाल आनंद शिबिरा' चा दुसरा दिवस.

दिनांक 26/08/2020 

शिबिराच्या पहिल्या दिवशी मुलांनी मनमुराद आनंद लुटला, त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकारात्मक प्रतिक्रिया मिळाली. चित्रकला स्पर्धेचा 'निसर्ग' हा विषय होता. मुलांनी कल्पना करून खूप सुंदर-सुंदर चित्र काढली. त्यामुळे सर्वांनाच 'पहिला नंबर' दयावा लागला. त्यातच चॉकलेटची भर पळली. Games, sports मधे चांगला response मिळाला. feedback मधे मुलं म्हणतात, ''रोज न चुकता येऊ'' 















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: