सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

बाल आनंद शिबिराचा चौथा दिवस

 दिनांक 28/08/2020 

आज शिबिरार्थ्यानी 'कथाकथन' उपक्रमात सहभाग घेतला. मुळात 'कथाकथन' ही 'स्पर्धा'  नाही. गोष्टींच्या माध्यमातून बोध घेऊन मुलांना स्वतःचे वागणे, बोलले, समाजात वावरणे या सर्वांवर नियंत्रण कसे मिळवता येईल ? कुणाचे वाईट चिंतन करू नये, सहयोग भावना निर्माण करावी याबद्दल शिकता आले.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: